विवाह नोंदणी (Matrimony Registration)
खान्देशातील समाजबांधवांचा नामांकित व प्रतिष्ठीत कल्याण मंडळाचा वधूवर मेळावा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात होणार आहे (मुंबई नाशिक व पुण्याच्या स्थळांसाठी प्रसिद्ध) ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू आहे.
ऑनलाइन /ऑफलाइन विवाह नोंदणी सुरु झाली आहे. तसेच ऑनलाइन नोंदणी करिता आधी शुल्क ऑनलाइन खालील बँक खात्यात जमा करावेत व संपर्क नंबर ला screen shot पाठवून संपर्क नंतर फॉर्म ऑनलाइन भरावा.
(1) आजीव सभासद व त्यांच्या मुला/मुलींसाठी 400 रूपये नोंदणी शुल्क (एका वर्षासाठी)
(2) आजीव सभासद नसलेल्या व त्यांच्या मुला/मुलींसाठी 600 रूपये नोंदणी शुल्क (एका वर्षासाठी)
(3) नोंदणी धारकास E book किंवा हार्ड काॅपी मोफत देण्यात येईल
(4) वधू वरांनी नोंदणी केलेल्या माहितीची शहानिशा दोन्ही पक्षकारांनी करून घ्यावी. त्याची जबाबदारी मंडळाची नाही.
(5) मंडळ फक्त माहिती संकलनाचे कार्य करत आहे.
(6) वधू-वर मेळावा व इतर सर्व अधिकार मंडळ राखून ठेवत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
Khandesh maratha patil mandala Kalyan
Account number: 379200100000290
Ifsc code: SRCB0000379
Micr code: 400088114
Branch: Saraswat bank, Khadakpada, Kalyan
Pincode 421301