कृपया नोंद घ्यावी: मंडळ तुमचा बँक तपशील, ऑनलाइन पेमेंट किंवा आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या वैयक्तिक ओळखीची माहिती तसेच OTP(One Time Password) कधीही विचारत नाही. जर फसवणूक करणारा आपल्याकडे आला तर कृपया हे तपशील देऊ नका व असे प्रकार मंडळाच्या निदर्शनास आणून द्यावे.

युझर लॉगिन (User Login)



सूचना: मंडळ माहिती संकलनाचे काम करीत असून हि माहिती गोपनीय ठेवण्याची काळजी मंडळ घेत आहे तरी आपण आपली माहिती इतर कोणत्याही विवाह नोंदणी किंवा अविश्वासार्ह्य संकेत स्थळ अथवा माध्यमांना देऊ नये. मंडळा सोबत नोंदणी करण्याचा किंवा नोंदणी रद्द करण्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षकाराचा आहे.